Fri, Jul 03, 2020 16:35होमपेज › Vidarbha ›  घुग्घुस पंचायत समितीच्या महिला सदस्याची आत्महत्या

 घुग्घुस पंचायत समितीच्या महिला सदस्याची आत्महत्या

Published On: Jan 09 2018 7:02PM | Last Updated: Jan 09 2018 7:02PM

बुकमार्क करा
चंद्रपूर: प्रतिनिधी

घुग्घुस पंचायत समिती सदस्या शालू विवेक शिंदे यांनी आज मंगळवार आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या.

त्यांच्या आत्महत्येचे नेमके  कारण कळू शकले नाही. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूरला पाठवण्यात आला आहे. त्यांचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय होता. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहेत.