Sun, Sep 20, 2020 07:10होमपेज › Sports › वाढदिनी सौरभ गांगुली यांनी केली मोठी घोषणा!

वाढदिनी सौरभ गांगुली यांनी केली मोठी घोषणा!

Last Updated: Jul 08 2020 8:18PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी आज (दि. ८) सप्टेंबर महिन्यात होणारी आशिया कप स्पर्धा कोरोना संकटामुळे रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यांनी स्पोर्ट्स तक बरोबरच्या इन्स्टाग्राम लाईव्ह दरम्यान याची माहिती दिली. 

LIVE : तब्बल पाच महिन्यांनी क्रिकेट सुरु पण..

लेफ्टनंट कर्नल पन्नू यांनी अमेरिकेत फडकाविला तिरंगा

जरी सौरभ गांगुली यांनी याची अप्रत्यक्ष घोषणा केली असली तरी जो देश आशिया कपचे आयोजन करणार होता त्याच्याकडून याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-२० वर्ल्डकपही पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता आहे. सौरभ गांगुलींच्या आशिया कप रद्द झाल्याच्या घोषणेमुळे आता बीसीसीआयची याचदरम्यान आयपीएल खेळवण्याची आशा वाढली आहे.  

 "