Thu, Dec 03, 2020 06:37होमपेज › Sports › ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचा संघ जाहीर ; दोन्ही शर्मा होल्डवर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचा संघ जाहीर ; दोन्ही शर्मा होल्डवर

Last Updated: Oct 26 2020 9:50PM

संग्रहीत फाेटाेमुंबई : पुढारी ऑनलाईन 

भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा आज बीसीसीआयने केली. या संघात रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा या दोघांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. या दोघांनाही निवड समितीने होल्डवर ठेवले आहे. कसोटी संघाबरोबरच एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठीचा संघ निवडण्यात आला आहे. 

एकदिवसीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज

टी२० संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती