रॉजर फेडररची 7.7 कोटींची मदत

Last Updated: Mar 26 2020 9:11PM
Responsive image
रॉजर फेडरर


नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

सध्या जगभरातील महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा कोरोनामुळे बंद पडल्या असल्या तरी खेळाडू कोरोनाविरुद्ध लढ्यात मैदानात उतरले आहेत. 20 ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडररने स्वीत्झर्लंडमधील गरजू व्यक्तींसाठी 7.7 कोटी मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फेडररने याविषयी माहिती दिली. फेडररने म्हटले आहे की, ‘सध्याची परिस्थिती गंभीर आहे आणि अशावेळी कोणताही गरजू व्यक्ती पाठीमागे राहता कमा नये. यासाठी मी आणि माझ्या पत्नीने मदतनिधी म्हणून रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. ही आमच्याकडून झालेली सुरुवात आहे, इतरांनीही यामध्ये आपला हातभार लावावा.’

मुंबई : मराठा आरक्षणासाठी पनवेलमध्ये ठिय्या आंदोलनाला सुरूवात


कामगार कायद्यातील दुरुस्तीचा पहिला फटका; नाशिकमध्ये २० कामगारांना नोकरीवरुन काढलं!


औरंगाबाद : आयशर टेम्पोमधून चोरट्यांनी केली दीड लाखांची चोरी, राष्ट्रीय महामार्गावरील घटना  


सोने खरेदीची सुवर्ण संधी; दरात मोठी घसरण


दीपिकासोबत चौकशीवेळी हजर राहण्याची रणवीरची एनसीबीकडे विनंती 


रकूल प्रीत सिंह चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल


अनुष्काबद्दल 'या' माजी कर्णधाराचे आक्षेपार्ह वक्तव्य


देशात २४ तासांत कोरोना रुग्णसंख्या ८६ हजार पार 


अजित पवार यांच्याकडून पहाटे पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी


#FarmBills : शेतकरी संघटनांचा आज 'भारत बंद'