नेहा शितोळेची समुद्र किनारी स्वच्छता मोहीम

Published On: Sep 17 2019 11:50AM | Last Updated: Sep 17 2019 11:50AM
Responsive image
नेहा शितोळेची स्वच्छता मोहीम


मुंबई : पुढारी ऑनलाईन

गणेशोत्सवाची धामधूम आता ओसरली आहे, अनंत चतुर्दशीदेखील मोठ्या आनंदात नुकतीच पार पडली. मात्र, गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनारी होत असलेल्या प्रदुषणाचे काय? या प्रश्नाचे सामाजिक गांभीर्य ओळखून, बिग बॉस मराठी सीझन-२ची अंतिम स्पर्धक आणि संवेदनशील अभिनेत्री नेहा शितोळे हिने जुहू येथे समुद्र किनाऱ्यावर सफाईचे काम केले. 

लाखोंच्या संख्येने मुंबईतील जुहू बीच येथे घरगुती व सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन केले जाते. मात्र समुद्र  मानवनिर्मीत वस्तू कधीच त्याच्या पोटात ठेवत नाही, विसर्जन केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, निर्माल्य आणि मुख्य म्हणजे पर्यटकांमार्फत आलेल्या प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात समुद्र किनारे दरवर्षी प्रदूषित होत असतात! विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणात जमा झालेले प्लास्टिक आणि निर्माल्य जमा करून महानगर पालिकेद्वारे योग्य ती विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला. त्यासोबतच आरेमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या झाडांच्या तोडीचादेखील निषेध करत, नेहाने 'आरे वाचवा'  याबद्द्दल लोकांमध्ये जनजागृती काम केले आहे.तोडगा नाहीच; शेतकरी आणि सरकारदरम्यान बुधवारी पुन्हा चर्चा 


farmers protest : हमीभाव म्हणजे काय रे भाऊ? बळीराजा आपला माल हमीभावानं खरेदी करण्यासाठी का आग्रही आहे?


अर्णब गोस्वामींवर १९१४ पानांचे दोषारोपपत्र दाखल


चड्डीत लघुशंका करणाऱ्या चिमुरड्याच्या पार्श्वभागावर बापाने दिले चटके


छगन भुजबळांवरच्या टीकेवरून मंत्री वड्डेटीवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ


पालकमंत्री सतेज पाटील यांचा शब्द पडू देणार नाही : नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर


नवरा-बायकोचे भांडण अन् सापडली दोन पिस्तुले, १० काडतुसे


कोरोना लस शीतकरणाच्या साखळीचे आव्हान


‘सीरम’चे अदर पुनावाला ‘एशियन ऑफ दी इयर’चे मानकरी


'ग्लोबल टीचर प्राईज' विजेते रणजित डिसलेंच्या घरून दरेकरांनी फडणवीसांना केला फोन