Fri, Oct 18, 2019 21:43



होमपेज › Soneri › माधुरी मराठी चित्रपट निर्मितीत; तेजश्री-आदिनाथ मुख्य भूमिकेत

माधुरी मराठी चित्रपट निर्मितीत

Last Updated: Oct 10 2019 5:24PM




मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित-नेने हिने मराठी चित्रपट बकेट लिस्टमध्ये काम केलं. परंतु, आता ती चित्रपट निर्मिती करत आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'पंचक'. माधुरीसह तिचे पती श्रीराम नेने या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. माधुरीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आहे.  

माधुरीने या फोटोच्या माध्यमातून आपल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेत आणखी एका फोटोमध्ये या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माधुरीनं शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंचक या चित्रपटाचं दिग्दर्शन जयंत जठार करणार आहेत. चित्रपटात आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, नंदीता पाटकर, भारती आचरेकर, दीप्ती देवी, सतीश अळेकर, आशिष कुलकर्णी आणि बाप्पा जोशी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

View this post on Instagram

Elated to announce our film banner, @rnmmovingpictures, next project, #Panchak 🎬 It's a fantastic and hilarious take on belief & superstitions for the whole family. Sending my best wishes to our team as they start shooting today! निर्माती म्हणून अजून एक रोमांचक चित्रपट "पंचक" तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, पांचकच्या संपूर्ण टीमला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा| . . @drneneofficial #JayantJathar @adinathkothare @tejashripradhan @ingale_anand @mi_nandita #BharatiAcharekar @bappajoshi27 #SatishAlekar @sagartalashikar #DiptiDevi #AshishKulkarni #NitinVidya #UmeshAjgaonkar

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

View this post on Instagram

💛🌻 #dancedeewane #finale #colors

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on