अमांडा सेरनीचा न्यूड फोटोशूट 

Published On: Jun 25 2019 6:59PM | Last Updated: Jun 25 2019 7:13PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

हॉलीवूड मॉडल, अभिनेत्री अमांडा सेरनी एका न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. अमाडा सेरनी एक माजी प्लेबॉय मॉडल आहे. २७ वर्षांच्या अमांडा सेरनीचे हॉट आणि बोल्ड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  

मिलिंद सोमनने १९९५ मध्ये तथाकथित गर्लफ्रेंड मधु सप्रेसोबत एक न्यूड फोटोशूट केला होता. या फोटोशूटमुळे मिलिंद आणि मधुला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या होत्या. जसा फोटोशूट मिलिंद आणि मधुने केला होता. तसाच फोटोशूट अमांडाने केला आहे. 

अमांडाने २०११ मध्ये प्लेबॉय मॅगझीन, मेन्स मॅगझीनसह अनेक फेमस मॅगझीनसाठी बोल्ड, हॉट फोटोशूट केला होता. अमांडा अनेक मॅगझीनची कव्हर गर्ल म्हणूनही झळकली होती. 

तिचा जन्म पिट्सबर्गमध्ये झाला. ती एक अमेरिकी अभिनेत्रीही आहे. ती यू-ट्युबरही आहे. इन्स्टाग्रामवर तिचे २७ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

पाहा  फोटो -

अमांडा सेरनीच्या हॉट & बोल्ड फोटोजमुळे इंटरनेटवर धुमाकुळ