Sun, Sep 20, 2020 05:50होमपेज › Soneri › ‘बाहुबली’ फेम भल्लाळदेव अडकला विवाह बंधनात(See Pic)

‘बाहुबली’ फेम भल्लाळदेव अडकला विवाह बंधनात(See Pic)

Last Updated: Aug 09 2020 11:30AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

‘बाहुबली’ फेम भल्लाळदेव अर्थात अभिनेता राणा दग्गुबती ८ ऑगस्ट रोजी मिहिका बजाजसोबत अखेर विवाह बंधनात अडकला. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या  लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती अखेर त्या चर्चेला पुर्णविराम मिळाला. कोरोना काळात  राणा आणि मिहिका एका पवित्र बंधनात बांधले गेले आहेत. सध्या त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होताना दिसत आहेत. 

मिहिका उत्तर भारतीय कुटुंबातील आहे. पण तिचा जन्म हैदराबादमध्ये झाला. ती तेलुगु भाषाही बोलते. मिहिका ही राणा दग्गुबतीच्या घरापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर राहते.

Image

Image

Image

हळदी कार्यक्रम


Image

Image

Image

Image

Image

संगीत कार्यक्रम

 

Image

Image

 "