भूमी पेडणेकरला आवडतात हटके भूमिकाच 

Last Updated: Nov 07 2019 9:05PM
Responsive image


सिनेसृष्टीतील बर्‍याच नायिकांना आलिशान घरात लाडाकोडात वाढलेल्या मुलीच्या किंवा कॉलेजगोईंग तरुणीच्या किंवा करिअरस्टिक तरुणीच्या व्यक्‍तिरेखा साकारायला आवडतात. पोलिस अधिकार्‍याच्या भूमिकांसाठी अलीकडील काळात नायिका बोलू लागल्या आहेत. या नायिकांमध्ये सहसा कुणी वयोवृद्ध स्त्रीची भूमिका साकारण्यास तयार होणार नाही. किंबहुना, अशा भूमिकेसाठी विचारणा झाल्यास त्याला बरेच काही ऐकवूनही दाखवतील; पण ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि ‘दम लगाके हैशा’ यांसारख्या चित्रपटांमधून भूमी पेडणेकरला मात्र नेहमीच अशा हटके व्यक्‍तिरेखा साकारायला आवडतात.  

आगामी ‘सांड की आँख’ या चित्रपटामध्ये तिने 70 वर्षांच्या एका महिलेची व्यक्‍तिरेखा साकारली आहे. याबाबत तिला अनेकांनी खोचक प्रश्‍नही विचारले. तू कशी काय तयार झालीस असल्या भूमिकेसाठी असा सवालही विचारला; पण भूमी म्हणते, खरं सांगायचं तर मला अशा आव्हानात्मक भूमिका करायलाच आवडतात. कारण त्यासाठी खरी हिंमत लागते. 70 वर्षांच्या महिलेची भूमिका करणे ही सोपी गोष्ट नाही. मुख्य म्हणजे ही व्यक्‍तिरेखा समाजातील लोकांच्या विचारांना प्रभावी करणारी आहे आणि मला अशाच भूमिका साकारायला आवडतात. 

आधी अनुराग ठाकूर बोलले नंतर अधीर रंजन चौधरी यांनी केली कडी! पीएम केअर्सवरुन लोकसभेत राडेबाजी


सातारा : पोलिस हॉस्‍पिटलमधून दोघांना डिस्‍चार्ज 


जळगाव : कांदा निर्यात बंदी विरोधात राष्‍ट्रवादीचा मोर्चा


वाशिम : मृत कोरोना रुग्ण महिलेच्या अंगावरील दागिने पसार!


सनी लिओनीचा कंगना राणावतला टोला!


जळगाव : बोदवड स्टेट बँकेतून साडेआठ लाखांची रोकड लंपास


जळगाव : चिनावलच्या सुपुत्राने आंतरराष्‍ट्रीय परिषदेत पाकचा बुरखा फाडला


पुणे : 'त्यानंतर'च जमावबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घ्या; अजित पवारांनी केली सूचना


मंत्री, खासदारांच्या वेतन कपातीला राज्यसभेत मंजूरी


वाशिम : अल्पवयीन मुलीचा विनयभंग