Tue, Jul 14, 2020 11:35होमपेज › Solapur › पंढरपूर : आषाढीनिमित्त विठ्ठल-रूक्मिणी मंदिर सजले (photos) 

पंढरपूर : आषाढीनिमित्त विठ्ठल-रूक्मिणी मंदिर सजले (photos) 

Last Updated: Jun 30 2020 12:09PM

विठ्ठल -रूक्मिणी मंदिरपंढरपूर : पुढारी वृत्तसेवा 

श्री. विठ्ठल -रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रा २०२० निमित्त श्री. विठ्ठल सभामंडप आणि रूक्मिणीमाता सभामंडप, नामदेव पायरी आणि मंदिरासभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

वाचा :  संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

श्री. क्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी प्रमाणे आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर परिसरात आकर्षक सजावट केली आहे. यामध्ये मंदिराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आकर्षक विद्यूत रोषणाई केली आहे. श्री. विठ्ठल सभामंडप विद्युत दिव्यांनी सजवलेला आहे. तसेच मंदिराच्या शिखरावरही आकर्षक रोषणाई केली आहे.

वाचा : संत तुकोबांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्‍थ होणार

विविध जिल्ह्यातून जवळपास 9 मानाच्या पालख्या 30 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होत आहेत. श्री. विठ्ठल -रूक्मिणी यांची १ जुलै रोजी पहाटे 2.20 मिनिटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्निक शासकीय पूजा होणार आहे.
No photo description available.

No photo description available.

Image may contain: one or more people, night, outdoor and indoor

Image may contain: night and indoor

Image may contain: night

Image may contain: outdoor

Image may contain: night

Image may contain: night

Image may contain: indoor