Wed, Jul 08, 2020 10:16होमपेज › Satara › माणुसकीचे टेम्पो भरभरून वाहू लागले

पूरग्रस्तांसाठी 'पुढारी'कडे कपड्यांचा महापूर. 

Published On: Aug 10 2019 2:33PM | Last Updated: Aug 10 2019 2:04PM

पूर ग्रस्तांसाठी पुढारी कडे कपड्यांचा महापूर. सातारा : प्रतिनिधी

दैनिक पुढारीच्या सातारा कार्यालयाने पूरग्रस्तांसाठी मदतीची हाक दिल्यानंतर सातारा जिल्ह्यातूनन सर्व पध्दतीच्या कपड्यांचा ओघ सुरू झाला आहे.

पुढारीच्या सातारा कार्यालयासमोर उभे केलेले माणुसकीचे टेम्पो खचा खच भरू लागला आहे. सातारा जिल्ह्यातील दानशूर नागरिकांनी पुढारीच्या या उपक्रमाना भर भरून दाद दिली. पुढारी या मोहिमेत पूरग्रस्तांसाठी धावून गेली आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेने दाखवलेल्या दानशूर वृत्तीला पुढारी टीम ने सॅल्युट ठोकला.