Thu, Aug 13, 2020 17:40होमपेज › Satara › भीमा कोरेगाव प्रकरणी सातार्‍यात आरपीआयच्यावतीने मोर्चा 

भीमा कोरेगाव प्रकरणी सातार्‍यात आरपीआयच्यावतीने मोर्चा 

Published On: Jan 02 2018 2:52PM | Last Updated: Jan 02 2018 2:52PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी 

भीमा कोरेगाव दोन गटात झालेल्‍या संघर्षाच्‍या निषेधार्थ ओगलेवाडी येथे आरपीआयच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाजारपेठ बंद करण्यात आली. दरम्यान, पुणे-जत या एसटीवर दगडफेक करण्यात आली. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे फौजफाटासह त्वरित दाखल झाले. पोलिसांनी व्यापार्‍यांना दुकाने उघडण्यासाठी आव्हान केले. आता बाजारपेठ पूर्ववत सुरु झाली. कराडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात गर्दी, तणावाचे वातावरण चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्‍यात आला आहे.