Thu, Jul 02, 2020 18:35होमपेज › Satara › सातारा झेडपी अध्यक्षपदी उदय कबुले (video)

सातारा झेडपी अध्यक्षपदी उदय कबुले (video)

Last Updated: Jan 01 2020 10:05PM
सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी उदय कबुले तर उपाध्यक्षपदी प्रदीप विधाते यांची एकमताने निवड करण्यात आली.

अधिक वाचा : सातारा : शेंद्रे येथे तेलाचा टँकर उलटला; लेन तोडून कारला धडक

जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, माजी आ. प्रभाकर घार्गे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे व सर्व जिल्हापरिषद सदस्यांच्या उपस्थित ही बैठक झाली. या दोघांची सर्वानुमते निवड करण्यात आली.