Wed, Aug 12, 2020 12:43होमपेज › Satara › फलटणमध्ये बसवर दगडफेक, एक गंभीर 

फलटणमध्ये बसवर दगडफेक, एक गंभीर 

Published On: Jan 02 2018 11:44AM | Last Updated: Jan 02 2018 11:43AM

बुकमार्क करा
फलटण :  प्रतिनिधी

पंढरपूरहून-मुंबईला जाणाऱ्या एसटी बसवर जिंती नाका फलटण येथे दगडफेक झाली आहे. या दगडफेकीमध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. सकाळी दहा वाजता हा प्रकार घडला आहे. दगडफेक का करण्यात आली त्याची चौकशी करण्यात येत आहे. 

याबाबत मिळाली माहिती अशी की, पंढरपूर आगाराची बस (क्र. एमएच १४ बीटी ४१११) जिंती नाका येथे आली असता अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये एक प्रवासी जखमी झाला असून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. केली असून एक प्रवाशी गंभीर जखमी  झाला.त्या प्रवाशाच्या कानाजवळ मोठा दगड लागला आहे जख्मी प्रवाशाला  खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे.  एसटीवर दगड़फेक कोणत्या कारणा वरूण झाली हे समजू शकले नाही