Wed, Sep 23, 2020 10:17होमपेज › Sangli › सांगली जिल्हा परिषदेला आणखी एक धक्का

सांगली जिल्हा परिषदेला आणखी एक धक्का

Last Updated: Aug 03 2020 2:06PM
सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्हा परिषदेला आणखी एक धक्का बसला आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्हा परिषदेशी संबंधित आतापर्यंत ३७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 
 

 "