Wed, Aug 12, 2020 09:59होमपेज › Sangli › सांगलीतून बिग ब्रेकिंग! एका दिवसात तब्बल 'इतके' कोरोनाग्रस्त आढळले

सांगलीतून बिग ब्रेकिंग! एका दिवसात तब्बल 'इतके' कोरोनाग्रस्त आढळले

Last Updated: Mar 27 2020 4:00PM

संग्रहित छायाचित्रसांगली : पुढारी ऑनलाईन

सांगली जिल्ह्यात ९ केसेस समोर आल्या असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीतून आज (ता.२७) तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सांगलीत कोरोनाग्रस्तांची संख्या २३ झाली आहे. दरम्यान, राज्यातील बाधितांचा आकडा १४७ च्या घरात गेला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे. याला सर्वांनी साथ देणे आवश्यक आहे. 

दुसरीकडे आजच्या (ता.२७) केसेस सोडून बाधित झालेल्या ९ जणांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यात कोणतीही नवीन लक्षणे आढळून आलेली नाहीत. वैद्यकीय अधिकारी जातीने लक्ष देत आहेत. त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये व पॅनिक होऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.

 कोरोना अपडेट न्यूज  

इस्लामपुरात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण

इस्लामपुरात चार हजार जणांची तपासणी

सांगली : 'त्या' कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती स्थिर 

सांगली जिल्ह्यात 1112 कोटींची द्राक्षे बागेतच

कोंबडी, मटण, मासेविक्री करणाऱ्यांसाठी सरकारकडून मोठी बातमी!

कोरोना विरोधात लढा कसा सुरुय? आरोग्यमंत्र्यांनी सांगितली त्रिसूत्री!

तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; शरद पवारांनी दिला इशारा