Wed, May 27, 2020 02:16होमपेज › Pune › पुणे : शिकारीसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी फासात अडकला बिबट्या

पुणे : शिकारीसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी फासात अडकला बिबट्या

Last Updated: Feb 26 2020 11:30AM
नानगाव (जि. पुणे) : पुढारी वृत्तसेवा

पारगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या कडेला असणाऱ्या लिप्ट वस्ती परिसरात आज (ता.२६) पहाटेच्या सुमारास बिबट्या अडकला. शिकारीसाठी लोखंडी फासा लावण्यात आला होता. बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले आहे.