मेष
कुटुंबाशी निगडीत अडीअडचणीमधून मार्ग काढू शकाल.
वृषभ
प्रगतिकारक ग्रहमान आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल.
मिथुन
आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवीन योजनांचा लाभ घ्याल.
कर्क
महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करू शकाल.
सिंह
महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करू शकाल.
कन्या
वादविवाद टाळावेत. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत.
तूळ
नोकरदार मंडळींना विशेष लाभाचा दिवस आहे.
वृश्चिक
अनेकांचे सहकार्य लाभेल. चित्त स्थिर ठेवावे.
धनु
घरातील धाकट्या भावंडांचे प्रश्न सोडवू शकाल.
मकर
संमिश्र लाभाचा दिवस आहे. गुंतवणूक सावधपणे करावी.
कुंभ
साडेसातीची तीव्रता कमी होईल. नवीन योजना राबवता येतील.
मीन
अग्नी विकार असलेल्यांनी सावधानता बाळगावी.