अयोध्येचा आज ऐतिहासिक निकाल

Last Updated: Nov 09 2019 2:07AM
Responsive image


नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था
संपूर्ण देशच नव्हे तर जगाचेही लक्ष लागून असलेल्या अयोध्या खटल्याचा निकाल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ शनिवारी सकाळी ठीक 10.30 वाजता जाहीर करणार आहे. सलग 40 दिवस चाललेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर सरन्यायाधीशांनी आपला निकाल गेल्या 16 ऑक्टोबर रोजी राखून ठेवला होता. हा निकाल काय असेल याबद्दल जगभर उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 

या निकालाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी सरन्यायाधीश गोगोई यांनी उत्तर प्रदेशचे राजेंद्रकुमार तिवारी व पोलीस महासंचालक ओमप्रकाश सिंग यांना पाचारण करीत निकालानंतर काय पडसाद उमटू शकतात आणि त्यासाठी कोणकोणते उपाय योजण्यात आले आहेत, याची माहिती घेतली. 

'तर भाजपकडून सांगितले जाईल लस टोचण्यासाठी आधी पक्षांतर करा, नाहीतर बसा बोंबलत!'


केकाटणाऱ्या रिपब्लिक टीव्हीसह अर्णव गोस्वामींना दणक्यावर दणके सुरुच!


भाजपला सलग दुसऱ्या दिवशी भगदाड! सहयोगी आमदार आज शिवसेनेत प्रवेश करणार


'चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरातून आमदार सोडा पंचायत समिती सदस्य तरी निवडून आणता येईल का?'


गौतम पाषाणकरांची सुसाईड नोट मिळाली  शोधासाठी पाच पथके


पीककर्ज देताना जुन्या कर्जाचे व्याज घेतले असेल तर परत करा


काश्मीरचा झेंडा परत मिळेपर्यंत कोणत्याही झेंड्याला सलाम नाही 


नुकसानग्रस्तांना 10 हजार कोटी


पुण्यातील ५२ कोटी जीएसटी घोटाळ्याचे सांगली कनेक्शन


मुंबई-मडगाव दरम्यान स्पेशल ट्रेन