नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
प. बंगालमध्ये निष्पक्ष वातावरणात विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले जावेत, अशा विनंतीच्या याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांकडून आरपारची लढाई सुरु!
'केवळ स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार नाही'
प. बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. रोहिंग्या मुसलमानांची बनावट मतदान ओळखपत्रे बनविली जात आहेत. तसेच येथील हिंदूंना धमकावले जात असल्याचे म्हणणे याचिकेत मांडण्यात आले होते. प. बंगालमध्ये येत्या एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून तत्पूर्वीच राज्यातले वातावरण तापले आहे.
घुसखोरी करू पाहणाऱ्या चिन्यांना भारतीय सैनिकांचे सडेतोड प्रत्युत्तर