Tue, Jul 14, 2020 11:10होमपेज › National › राजौरीत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, १ दहशतवादी ठार 

जम्मू- काश्मीर- राजौरीत एक दहशतवादी ठार 

Last Updated: Jul 01 2020 10:52AM
श्रीनगर : पुढारी ऑनलाईन  

राजौरी येथील केरी परिसरात आज पहाटे ५ वाजून ५५ वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलाच्या जवानांनी हाणून पाडला. एलओसीच्या ४०० मीटर आत आल्यानंतर दहशवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यामध्ये एक दहशतवादी ठार झाला. त्याच्याकडून एके ४७ आणि मॅगझीन जप्त करण्यात आले आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.