Wed, Sep 23, 2020 00:57होमपेज › National › लडाखला भूकंपाचा सौम्य धक्का 

लडाखला भूकंपाचा सौम्य धक्का 

Last Updated: Jul 02 2020 3:14PM

संग्रहित छायाचित्रलडाख (काश्मीर) : पुढारी ऑनलाईन

जम्मू-काश्मीर आणि लडाख येथे गुरूवारी (दि.२) रोजी दुपारी 1:11 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. या भूकंपाची रिस्केल तीव्रता ४.५ इतकी आहे. जम्मू-काश्मीरच्या भादेरवाह आणि किश्तवार या भागात भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपात कोणतीही वित्त किंवा जीवित हानी झाल्याची अजून माहिती मिळालेली नाही. 

वाचा  : ईडीची टीम तिसऱ्यांदा अहमद पटेल यांच्या घरी

यापूर्वी मंगळवारी भूकंप येथे झाला होता. यांची तीव्रता ४.० रिश्टर स्केल होती. हा भूकंप किश्तवार, रामबन, कठुआ आणि उधमपूर जिल्ह्यात झाला होता. 

वाचा  : चिनी ॲप्सवरील बंदीचा निर्णय योग्यच; उच्चस्तरीय समितीचा निष्कर्ष 

 "