Fri, Oct 30, 2020 18:27होमपेज › National › 'त्यामुळे' प्रियांका गांधींना एका महिन्यात बंगला रिकामा करण्याचे आदेश!

'त्यामुळे' प्रियांका गांधींना एका महिन्यात बंगला रिकामा करण्याचे आदेश!

Last Updated: Jul 01 2020 7:30PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वधेरा यांना राजधानी दिल्लीतील बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आल्याने त्यांना बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे.

केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने याबाबत त्यांना नोटीस पाठवून लोधी इस्टेटमधील बंगला त्यांना रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना एक महिन्याच्या आत बंगला सोडण्यास सांगण्यात आले आहे.  

Image

 "