Fri, Nov 27, 2020 22:30होमपेज › Nashik › नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु होणार की नाहीत? छगन भुजबळांनी केला खुलासा

नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु होणार की नाहीत? छगन भुजबळांनी केला खुलासा

Last Updated: Nov 21 2020 11:59AM
नाशिक : पुढारी ऑनलाईन

नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत रविवारी सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मुंबई व पुणे जिल्ह्यात शाळा सुरू न करण्याचा निर्णय झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱयांसोबत आज चर्चा केली आहे. त्यावर रविवारी निर्णय होणार आहे