Fri, Jun 05, 2020 14:12होमपेज › Nashik › प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांना मुख्यमंत्र्यांच्‍या हस्‍ते पारितोषिके प्रदान (Video)

प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांना मुख्यमंत्र्यांच्‍या हस्‍ते पारितोषिके प्रदान (Video)

Published On: Oct 05 2018 1:16PM | Last Updated: Oct 05 2018 1:21PMनाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांचा ११५ व्‍या सत्राचा दीक्षांत संचलन पार पडलं. संचनलात प्रशिक्षणादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्‍यात आली. पोलिस दलाला अभिमान वाटेल. अशी कामगिरी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना आवाहन केले. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर आणि डॉ. रणजीत पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर उपस्थित होते.