होमपेज › Nashik › पाहा काय आहे मकर संक्रांतीचे महत्त्‍व

पाहा काय आहे मकर संक्रांतीचे महत्त्‍व

Published On: Jan 14 2018 12:27PM | Last Updated: Jan 14 2018 12:27PM

बुकमार्क करा
नाशिक : पुढारी ऑनलाईन

मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतभरात मोठ्या उत्‍साहात साजरा केला जात आहे. या सणाला धार्मिक बरोबरच खगोल व शास्‍त्रीय दृष्‍टीनेही खूप महत्त्‍व आहे. पौष महिन्यात सूर्य आश्लेषा नक्षत्रातून मकर राशीत प्रवेश करतो म्‍हणून या उत्‍सवाला मकर संक्रांत म्‍हणतात. 

मकरसंक्रांत देशभरात विविध पद्धतींनी साजरी केली जाते. या दिवशी गंगा स्‍नान, जप-तप, दानधर्म ध्यान धारणा तसेच दानाला फार महत्त्‍व आहे. याबद्दल नाशिक येथील पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्‍ल यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी या दिवसाचे महत्त्‍व सांगितले आहे. 

 

संबंधित :

नाशिक : संक्रांतीनिमित्त रामकुंडावर भाविकांची मांदियाळी(व्‍हिडिओ)

आज संक्रांत तिळगूळ घ्या... गोड बोला

मकर संक्रांती विशेष