Fri, Jul 10, 2020 08:16होमपेज › Nashik › माजी आमदार संजय चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा 

माजी आमदार संजय चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा 

Published On: Dec 06 2017 10:45AM | Last Updated: Dec 06 2017 10:45AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

बागलाणचे माजी आमदार तसेच विद्यमान आमदार दीपिका चव्हाण यांचे पती संजय चव्हाण यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती अधिकारान्वये विचारलेल्या माहितीवरून गैरवर्तन केल्याचा आरोप आदिवासी विकास विभागातील जात पडताळणी समिती सदस्य जागृती कुमरे यांनी मुंबई पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत केला आहे.