Sun, Jan 19, 2020 22:42होमपेज › Nashik › रावेर : उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर

रावेर : उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर

Published On: Mar 30 2019 2:45PM | Last Updated: Mar 30 2019 2:59PM
मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपामध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्यानंतर उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अडकलेल्या सांगली जागेचा तिढा सुटला असून ती जागा आघाडीचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली आहे. 

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काँगेसमध्ये प्रवेश केला आहे. ही माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. पुण्यातून कोण लढणार याबाबतचा निर्णय आज (ता.३०) संध्याकाळपर्यत होणार आहे.