Sat, Nov 16, 2019 06:47होमपेज › Nashik › वरणगाव येथे तरूणाचा खून 

वरणगाव येथे तरूणाचा खून 

Published On: Oct 15 2018 2:17PM | Last Updated: Oct 15 2018 2:17PMजळगाव : प्रतिनिधी

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे एका तरुणाचा खून झाला आहे. याबद्दल पोलिंकडून अधिक माहिती मिळाली नाही. मात्र, याबाबत पोलिस अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्‍न करत आहेत. 

वरणगाव येथील एक तरूण काल दि १४ पासून बेपत्ता होता. घरातून गेल्‍यानंतर तो परत घरी न आल्यामुळे आज सकाळी वरणगाव पोलिस ठाण्यात तो बेपत्‍ता असल्‍याची तक्रार दाखल करण्यात आली होती. रेल्वे स्थानकाच्या परिसरात बकरी चारणाऱ्यांना साई नगरात हा मुतदेह दिसला. त्‍याने तात्‍काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.