Tue, Jun 02, 2020 13:11होमपेज › Nashik › QSF

EWFERF

Published On: Feb 26 2019 1:18AM | Last Updated: Feb 25 2019 8:21PM
  1. बातमीची टेक्स्ट अलाइनमेंट सीएमएसमध्ये बाय डिफॉल्ट झाली पाहिजे.
  2. बातमीच्या फोटोला कॅप्शन देण्याची सोय सीएमएसमध्ये करणे गरजेचे आहे
  3. गॅलरीला हेडलाईन दिसत नाही. (११ जानेवारीला या हेडलाईन दिसण्यास सुरुवात झाली)
  4. गॅलरी एडिट करताना आधीच्या फोटोंचे कॅप्शन बदलता येत नाहीत.
  5. फोटो गॅलरीला वेगळी ओळखच नाही. त्याचे वेगळे डॉक टायटल/युआरएल तयारच होत नाही.
  6. फोटो गॅलरीसाठी सबसेक्शन करण्याची गरज आहे. उदा. बातम्या, बॉलिवूड, हॉलिवूड, छोटा पडदा
  7. फोटो गॅलरीचा अपिअरन्स सुधारण्याची गरज.

सीएमएसमधील क्राईम न्यूज