Wed, Jun 03, 2020 07:39होमपेज › Nashik › जळगाव : जामनेरमध्ये शतप्रतिशत भाजप

जळगाव : जामनेरमध्ये शतप्रतिशत भाजप

Published On: Apr 12 2018 12:06PM | Last Updated: Apr 12 2018 12:06PMजामनेर : पुढारी ऑनलाईन

जामनेर नगरपालिकेत शतप्रतिशत भाजप विजयी झाले आहे. नगरपालिकेच्या २५ पैकी २५ जागा भाजपने जिंकल्या. भाजपच्या साधनाताई महाजन या नगराध्यक्ष म्‍हणून विजयी झाल्या. 

या विजयाबरोबर भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन जामनेरचा गढ आपल्याकडे राखण्यात यशस्‍वी झाले आहेत. नगराध्यक्ष म्‍हणून विजयी झालेल्या साधनाताई या गिरीश महाजन यांच्या पत्‍नी आहेत.
Tags : BJP, jamaner, jamner, jalgaon, girish mahajan, sadhana mahajan