Fri, Jul 10, 2020 08:12होमपेज › Nashik › नाशिक : गोकूळ धाब्‍यावर दोन वेटरमध्ये हाणामारी होऊन खून

नाशिक : गोकूळ धाब्‍यावर दोन वेटरमध्ये हाणामारी होऊन खून

Published On: Jun 01 2019 2:04PM | Last Updated: Jun 01 2019 5:52PM
नाशिक : प्रतिनिधी 

नाशिक-पुणे रोडवर चिंचोली गावाजवळ गोकुळ ढाब्यावरील दोन वेटरमध्ये हाणामारी होऊन खून झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात अधिक तपास करण्यासाठी पोलिस उपायुक्त अमोल तांबे , नाशिक रोड पोलिस निरीक्षक नीलेश मंकर आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.