Sat, Oct 31, 2020 09:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे : आठवले

शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे : आठवले

Last Updated: Sep 06 2020 12:44AM
मुंबई : 

काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सोनिया गांधी, राहुल गांधी तयार नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. पवारांनीसुद्धा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्‍त केले.


 

 "