Sun, Jun 07, 2020 12:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगड : उड्डाणपूलावरून कार कोसळली, ३ जखमी

रायगड : उड्डाणपूलावरून कार कोसळली, ३ जखमी

Last Updated: Feb 14 2020 12:19PM

संग्रहितरायगड - पुढारी वृत्तसेवा

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात झाल्‍याची घटना घडली आहे. उड्डाणपूलावरून कार खाली कोसळल्‍याने हा अपघात घडला आहे. यामध्‍ये तीन जण जखमी झाले आहे.

पेणजवळ मध्यरात्री १.३० च्या सुमारास हा अपघात झाला आहे. जखमीवर एम.जी.एम.रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

►महाराष्ट्रावर मत्स्य दुष्काळाचे सावट!

►मुंबई-लातूर गाडीत जागेवरून झालेल्या मारहाणीत कल्याणच्या तरुणाचा मृत्यू

►जेजेमधील हृदयशस्त्रक्रिया सहा महिन्यांपासून बंद