Fri, Dec 04, 2020 04:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीजी रेल्वेचा डेमो करताना ट्रॅक्टरला धडक

पीजी रेल्वेचा डेमो करताना ट्रॅक्टरला धडक

Published On: Dec 21 2017 11:41AM | Last Updated: Dec 21 2017 11:38AM

बुकमार्क करा

नवी मुंबई: राजेंद्र पाटील  

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा वरखेडी पीजी रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक अपघाताचा डेमो घेण्यात आला होता. यावेळी पीजी रेल्वेची ट्रॅक्टरला धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, आरपीएफ, जीआरपीएफच्या पथकाने घटनास्थळी दाखल झाले. तातडीने पाचोरा येथून दोन रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. जखमींवर उपचार सुरू केले आहेत.

याबाबत चाळीसगाव रेल्वे पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.