Sat, Oct 31, 2020 10:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › PUBG चा खेळ खल्लास! केंद्र सरकारकडून आणखी ११८ ॲपवर बंदी 

PUBG चा खेळ खल्लास! केंद्र सरकारकडून आणखी ११८ ॲपवर बंदी 

Last Updated: Sep 02 2020 5:43PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

उदयोन्मुख तरुणाईला अक्षरशः वेड लावलेल्या PUBG सह ११८ ॲपवर बंदी आणली आहे. भारताने टिकटॉकसह चिनी शेकडो अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. गलवान खोऱ्यात भारत-चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी भारताने याआधी ५९ ॲप्स र बंदी घालत चीनला अर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. 

Image

Image

Image

 "