नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफची मुलगी आणि ॲक्शन स्टार टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ नेहमी आपले बोल्ड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल करत असते. आताही तिने आपल्या हॉट फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.
सौंदर्य आणि फिगरमुळे सर्वांना घायाळ करणाऱ्या कृष्णाने आता बिकिनीतील काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोजमध्ये कृष्णाने बिकिनी घालून बोल्ड पोझ दिले आहेत. तिचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कृष्णा आपल्या फिटनेससाठी खूप मेहनत घेते. कृष्णा बॉलिवूडपासून दूर आहे. परंतु, ती नेहमी लाईमलाईटमध्ये असते.