Sat, Oct 24, 2020 22:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वरळी पासपोर्ट कायार्लयात आग, महिला किरकोळ जखमी (video)

वरळी पासपोर्ट कायार्लयात आग, महिला किरकोळ जखमी (video)

Last Updated: Sep 18 2020 11:12AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन  

वरळी पासपोर्ट कायार्लयात आग लागली असून यामध्ये एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एसी काॅम्प्रेसरमध्ये स्फोट झाल्याची शक्यता वतर्वण्यात आली आहे.  
 

 "