Thu, Sep 24, 2020 09:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : संजय दौंड यांचा विधानपरिषद सदस्य म्हणून शपथविधी

मुंबई : संजय दौंड यांचा विधानपरिषद सदस्य म्हणून शपथविधी

Last Updated: Jan 28 2020 12:46PM

दालनात शपथ घेताना संजय दौंडमुंबई : प्रतिनिधी

विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संजय दौड यांचा आज विधानपरिषद सदस्य म्हणून मुंबई येथील सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात शपथविधी संपन्न झाला. 

यावेळी उपसभापती नीलमताई गोरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार सतीश चव्हाण, माजी मंत्री पंडितराव दौड, माजी आमदार पृथ्वीराज साठे आदी यावेळी उपस्थित होते. 

 "