Fri, Dec 04, 2020 04:52



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात कोरोना मुक्तीचा आकडा वाढला!

राज्यात कोरोना मुक्तीचा आकडा वाढला!

Last Updated: Jul 12 2020 8:37PM




मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

राज्यभरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच आज कोरोनाने धक्के बसणाऱ्या राज्यासाठी सुखद बातमी आली आहे. आज एका दिवसात ताज्यभरात तब्बल ३३४० रूग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ४० हजार ३२५ झाली आहे. रूग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५५.१५ टक्के असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तसेच आज कोरोनाच्या ७८२७ नवीन रूग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रूग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  १७ हजार ८९५ नमुन्यांपैकी २ लाख ५४ हजार ४२७ नमुने पॉझिटिव्ह आले असून हे प्रमाण १९.३ टक्के आहे. तर राज्यभरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तब्बल ६ लाख ८६ हजार १५० लोकांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तर सध्या ४७ हजार ८०१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर राज्यात आज १७३ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात नोंद झालेले १७३ मृत्यू 

मुंबई मनपा-४४, ठाणे-६, ठाणे मनपा-२२, नवी मुंबई मनपा-१०, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी-निजापूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-२, पालघर-१, वसई-विरार मनपा-७, रायगड-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-७, धुळे-२, जळगाव-२, पुणे-५, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-१०, सोलापूर मनपा-३, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, लातूर-१, बीड-१, नांदेड-३, अकोला मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रूग्णांचा तपशील    

मुंबईमध्ये बाधित रूग्ण संख्या ९२,९८८ असून बरे झालेले रूग्ण ६४,८७२ आहेत. तर ५२८८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच इतर कारणांमुळे २८८ जणांचा मृत्यू झाला असून सध्या मुंबईत २२,५०४ ॲक्टीव्ह रूग्णांची नोंद आहे. 

ठाणे : 
जिल्ह्यातील बाधित रुग्ण (६१,८६९), बरे झालेले रूग्ण- (२६,४८९), मृत्यू- (१६४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रूग्ण - (३३,७३३)

पालघर : 
जिल्ह्यातील बाधित रूग्ण- (९७४४), बरे झालेले रूग्ण- (४८१७), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (४७३९)

रायगड : 
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (८४५९), बरे झालेले रुग्ण- (३७३१), मृत्यू- (१५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५६७)

रत्नागिरी :
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (८७०), बरे झालेले रूग्ण- (६०१), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३९)

सिंधुदुर्ग : 
जिल्ह्यातील बाधित रुग्ण- (२५७), बरे झालेले रूग्ण - (२०५), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (४७)

पुणे : 
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (३९,१२५), बरे झालेले रूग्ण - (१६,४२७), मृत्यू- (१०९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (२१,६०१)

सातारा :  
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (१७०९), बरे झालेले रूग्ण - (९८१), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रूग्ण - (६५९)

सांगली :
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (५९७), बरे झालेले रूग्ण - (३३०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (२५२)

कोल्हापूर : 
जिल्ह्यातील बाधीत रूग्ण- (११२३), बरे झालेले रूग्ण - (८०७), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (२९६)

सोलापूर :
जिल्ह्यातील बाधीत रूग्ण- (३९७८), बरे झालेले रूग्ण - (२०७६), मृत्यू- (३४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रूग्ण - (१५५७)

नाशिक : 
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (७०८०), बरे झालेले रूग्ण - (३८४७), मृत्यू- (२९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (२९४३)

अहमदनगर : 
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (८४८), बरे झालेले रूग्ण - (५२४), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (३०४)

जळगाव :
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (५८१०), बरे झालेले रूग्ण - (३३३६), मृत्यू- (३४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (२१२९)

नंदूरबार : 
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (२७९), बरे झालेले रूग्ण - (१४९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (११९)

धुळे :
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (१५१७), बरे झालेले रूग्ण - (८३५), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रूग्ण - (६०४)

औरंगाबाद : 
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (८२१७), बरे झालेले रूग्ण - (४०४२), मृत्यू- (३३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (३८३७)

जालना :  
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (९८३), बरे झालेले रूग्ण - (५०६), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (४३०)

बीड : 
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (२२०), बरे झालेले रूग्ण - (१०५), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (११०)

लातूर :
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (६६४), बरे झालेले रूग्ण - (३२५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (३०६)

परभणी :
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (२००), बरे झालेले रूग्ण - (१०१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (९४)

हिंगोली :
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (३४१), बरे झालेले रूग्ण - (२७६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (६३)

नांदेड : 
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (५७२), बरे झालेले रूग्ण (२५१), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (२९७)

उस्मानाबाद :
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (३८१), बरे झालेले रूग्ण - (२३४), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (१३३)

अमरावती :
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (८२३), बरे झालेले रूग्ण - (६१३), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (१७४)

अकोला : 
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (१८७५), बरे झालेले रूग्ण - (१४६८), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रूग्ण - (३१४)

वाशिम:
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (१७३), बरे झालेले रूग्ण - (१०४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (६५)

बुलढाणा : 
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (३९९), बरे झालेले रूग्ण - (२०६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (१७७)

यवतमाळ : 
जिल्ह्यातील बाधीत रूग्ण - (४२४), बरे झालेले रूग्ण - (२८०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (१३०)

नागपूर : 
जिल्ह्यातील बाधीत रूग्ण - (२०२२), बरे झालेले रूग्ण - (१३६६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (६३५)

वर्धा :
जिल्ह्यातील बाधीत रूग्ण - (३४), बरे झालेले रूग्ण - (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रूग्ण - (१८)

भंडारा :
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (१६२), बरे झालेले रूग्ण - (८९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (७३)

गोंदिया:
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (२१०), बरे झालेले रूग्ण - (१५६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (५१)

चंद्रपूर:
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (१६४), बरे झालेले रूग्ण - (९६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (६८)

गडचिरोली:
जिल्ह्यातील बाधित रूग्ण - (११५), बरे झालेले रूग्ण - (६६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (४८)

इतर राज्ये:
बाधित रूग्ण - (१९५), बरे झालेले रूग्ण - (०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रूग्ण - (१६४)

एकूण : 
बाधित रूग्ण - (२,५४,४२७), बरे झालेले रूग्ण -(१,४०,३२५), मृत्यू- (१०,२८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७),ॲक्टीव्ह रूग्ण -(१,०३,५१६)*