Mon, Jan 18, 2021 15:58



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › त्यांच्या एसीतून अशी दिसते आपली लोकल

त्यांच्या एसीतून अशी दिसते आपली लोकल

Published On: Dec 26 2017 1:52AM | Last Updated: Dec 26 2017 1:51AM

बुकमार्क करा





लोकल प्रवासात प्रथम आणि द्वितीय श्रेणी असे दोनच वर्ग होते. आता यातून सर्वात वरचा एसी वर्ग निर्माण होतोय. एसी लोकलमुळे महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार असल्याचेही प्रवाशांनी सांगितले. मात्र, अनेक प्रवाशांनी एसी लोकलच्या तिकीटदरावर नाराजी व्यक्त केली. हे दर परवडणारे नाहीत. मध्यमवर्गीयांना परवडणारे दर ठेवायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.