Fri, Sep 25, 2020 15:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दादर येथे बॅगमध्ये आढळले मानवी अवयव 

दादर येथे बॅगमध्ये आढळले मानवी अवयव 

Last Updated: Dec 13 2019 2:09PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : प्रतिनिधी

दादर, प्रभादेवी चौपाटीवर सकाळी ८ च्या सुमारास मानवी अवयवांचे अवशेष असलेली बॅग सापडली आहे. या घटनेने दादर चौपाटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुटकेसमध्ये सापडलेले अवयव हे बेनेट रिबेलो यांच्या मृतदेहाचे असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. हे अवयव पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ते शवविच्छेदन आणि वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहेत.

 "