Tue, Jul 14, 2020 12:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात 4 हजार 878 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

राज्यात 4 हजार 878 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

Last Updated: Jun 30 2020 8:41PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्यात आज 4 हजार 878 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 1 लाख 74 हजार 761 अशी झाली आहे. आज नवीन 1 हजार 951 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 90 हजार 911 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 75 हजार 979 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.