राज्यभरात कोरोनाचे २२ हजार नवे रुग्ण; मुंबई, ठाण्यातही जोर 

Last Updated: Sep 20 2020 1:47AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

रविवारी राज्यभरात कोरोनाचे 21 हजार 907 नवे रुग्ण आढळले, तर मुंबईतही 2211 आणि ठाण्यात 1788 नव्या रुग्णांची भर पडली. सध्या 2 लाख 97 हजार 480 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबईत आतापर्यंतची रुग्णसंख्या 1 लाख 82 हजार 77 वर पोहोचली आहे. रविवारी दिवसभरात 50 जणांचा मृत्यू झाला, तर तब्बल 5105 जण बरे झाले.

ठाणे जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यात प्रशासनाला अपयश येत असून शनिवारी पुन्हा एक हजार 788 नव्या रुग्णांचे निदान झाले, तर 34 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 4,116 रुग्ण कोरोनाला बळी
पडले असून कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 56 हजार 923 वर पोहोचला आहे. ही संख्या राज्यातील तिसर्‍या क्रमांकाची आहे. 

खडसेंसोबत गेले भाजपचे कार्यालय!; मुक्ताईनगरात भाजपला कार्यकर्त्यांसह कार्यालयही शोधावे लागणार 


पंकजा मुंडेंनी शरद पवारांना 'या' कारणासाठी केली विनंती, म्हणाल्या...


ठाणे : १०१ तृतीयपंथियांच्या ओट्या भरून दसरा साजरा


करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात पूजा 


मिर्झापूर- 2 वेबसीरिजवर मिर्झापूरच्या खासदारांनी केला आरोप, म्हणाले....


साताऱ्यात पोलिसांचे 'मॉक ड्रिल' 


शिवसेनेत जाणार असल्याच्या अफवांवर पंकजा मुंडेंचा खुलासा, म्हणाल्या...


KXIPvsSRH : रोमहर्षक सामन्यात पंजाबची सरशी


मराठा समाज्यावतीने 'काळी दिवाळी' साजरी करण्याचा इशारा


नाशिक : वन विभागाने चार बिबट्यांना केले जेरबंद