Wed, Sep 23, 2020 01:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : भानुशाली इमारत कोसळून दोन ठार; मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले

मुंबई : भानुशाली इमारत कोसळून दोन ठार; मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले

Last Updated: Jul 17 2020 1:46AM
मुंबई : पुढारीा ऑनलाईन

मुंबईमधील फोर्ट परिसरामध्ये भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत काहीजण अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. मदतीसाठी ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आल्यानंतर आतापर्यंत १५ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यामधील दोघांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, घटनास्थळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. खासदार अरविंद सावंत तसेच पोलिस आयुक्तही घटनास्थळी हजर झाले आहेत.

Image  

Image

 

 "