Wed, Jul 08, 2020 00:47होमपेज › Marathwada › नांदेड : ट्रकची बसला धडक; २५ जण जखमी

नांदेड : ट्रकची बसला धडक; २५ जण जखमी

Published On: Dec 03 2018 1:15PM | Last Updated: Dec 03 2018 1:14PMनांदेड : प्रतिनिधी

अर्धापूर-आसना पुलाजवळ सकाळी आजा सकाळी सहा वाजता भरधाव ट्रकने एसटी महामंडळाच्या बसला धडक दिली.  या अपघातातील बसमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

सर्व जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.