Tue, May 26, 2020 14:44होमपेज › Marathwada › सीसीआय कापूस केंद्र शुक्रवारपासून बंद

सीसीआय कापूस केंद्र शुक्रवारपासून बंद

Last Updated: Feb 17 2020 2:19PM
जवळाबाजार (बुलडाणा) : प्रतिनिधी 

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जवळाबाजार येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू असून या खरेदी केंद्रात मोठ्या प्रमाणात कापसाची आवक सुरू आहे. त्यामुळे सध्या कापूस टाकण्यासाठी जागेच्या अभावी दिनांक १९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान जागेच्या अभावी बंद राहणार आहे. तरी परिसरातील शेतकरी बांधवांनी आपला कापूस विक्रीसाठी सध्या आणू नये, अशी विनंती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चौखट यांनी केली आहे.