Sun, Aug 09, 2020 11:45होमपेज › Kolhapur › रेडेडोहातील मृत जनावरांची विल्हेवाट

रेडेडोहातील मृत जनावरांची विल्हेवाट

Published On: Aug 14 2019 11:23PM | Last Updated: Aug 14 2019 11:23PM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर-रत्?नागिरी मार्गावरील आंबेवाडीनजीक असणार्‍या रेडेडोहामध्?ये पुरातून वाहून आलेल्?या मृत जनावरांचा खच पडला होता. झाडाच्?या फांद्या, विजेचे खांब यामध्?ये अडकून पडलेल्?या व सडलेल्?या जनावरांची दुर्गंधी आसपासच्?या गावांत पसरली होती. याची बातमी दैनिक ‘पुढारी’ने प्रसिद्ध केल्?याने याची तत्?काळ दखल घेत 51 मृत जनावरे बुधवारी पाण्?याबाहेर काढून त्?याची विल्?हेवाट लावण्?यात आली. 

पंचगंगा नदीच्?या महापुराचे पाणी प्रयाग चिखलीतून वडणगेकडे वाहण्?यास सुरुवात होते. रत्?नागिरी रोडवरील रेडेडोहाचे पाणी रस्?त्?यावर आल्?यानंतर रेडेडोह फुटला असे म्?हटले जाते. प्रयाग चिखलीत महापुरात मृत झालेली शेकडो जनावरे वाहुन या रेडेडोहाच्?या प्रवाहातून रत्?नागिरी रोडलगत आली होती. आठवडाभर ही जनावरे पाण्?यात तरगंत होती. ती सडल्?याने याची दुर्गंधी आंबेवाडी, चिखलीसह वडणगे गावापर्यंत पसरली होती. तसेच रत्?नागिरी रोड सुरु झाल्?याने या मार्गावरुन जाणार्‍या प्रवाशांनाही याचा त्रास होत होता. मृत जनावरांमुळे आरोग्?याचा प्रश्?न गंभीर बनला होता. दैनिक पुढारीने याची दखल घेवून वृत्त प्रसिद्ध केले होते. 

बुधवारी सकाळी जिल्?हा परीषदेचे पशू संवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, आपत्ती व्?यवस्?थापनचे अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्?यासह कर्मचारी रेडेडोह परीसरात दाखल झाले. माजी आमदार पी. एन. पाटील यांनी याचा आढावा घेतला.  मृत जनावरे डोहापासून दूर नेता येणे शक्?य नसल्?याने रस्?त्?याकडेलाच खड्?डे काढून तिथे पुरण्?याचा निर्णय घेण्?यात आला. जनावरे पाण्?याबाहेर काढण्?यासाठी अर्थमुव्?हींग मशिनरी ओनर्स ग्रुप यांनी विनामूल्?य जेसीबी, पोकलेन मशीन पुरविले. यावेळी अर्थमुव्?हर्स मशिनरी ग्रुपचे संजय चौगुले, शिवराज नाळे, अरुण हत्ती, किशोर शहा, संजय नाळे, संतोष पाटील, जालिंदर गावडे, विकास कामीरे, सुरज बोडके, शितल पाटील, इंद्रजीत जाधव यांच्?यासह जिल्?हा परीषदेच्?या पशू संवर्धन विभागाचे कर्मचारी उपस्?थित होते. 

जनावरांचे लसीकरण करुन घ्?यावे : डॉ. विनोद पवार 

महापुराचा मोठा फटका जिल्?ह्यातील पशूधनाला बसला आहे. पुराचे पाण्?यात राहिल्?याने या जनावरांना रोग होण्?याची शक्?यता संभवते. जिल्?ह्यातील सर्व जनावरांच्?या मालकांनी शक्?य तितक्?या लवकर आपल्?या जनावरांचे लसीकरण करुन घ्?यावे असे आवाहन डॉ.पवार यांनी केले.