Tue, Jun 15, 2021 12:29होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : सहा तालुक्यात नव्या २३ बाधितांची भर

कोल्हापूर : सहा तालुक्यात नव्या २३ बाधितांची भर

Last Updated: Jul 04 2020 6:57PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवीन २३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील सहा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यातील चंदगड तालुक्यात १०, हातकणंगले ४, आजरा ३, गडहिंग्लज २, करवीर २, शिरोळ १,  कोल्हापूर शहर १, आज (ता. ४) कोरोनाच्या रुग्णांत भर पडली आहे.