कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर शहरासह अनेक गावांना महापूराचा वेढा बसला आहे. भागातील सर्व नागरिकांचे जनजीवन आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. याच चार चाकी कंपन्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. पुरात ज्या नागरिकांची वाहने अडकली आहेत ती बंद अवस्थेत असतील तर यासाठी विशेष फोन नंबरची सुविधा ह्युंडाई तसेच मारूती कंपन्यानी उपलब्ध करून दिली आहे.
आपली कार पुराच्या पाण्यात अडकून बंद असेल तर कृपया आपल्या कारचा स्टार्टर न मारता त्वरित हुंडाई आणि मारुती सुझुकीच्या विशेष नंबरवर कॉल करा. आपल्या मार्गात आलेले अडथळे दूर करू शकता. असे आवाहन संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
ह्युंदाई कंपनीच्या ग्राहकांसाठी
कसबा बावडा, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, अमोल 9922949572,
कदमवाडी, रुईकर कॉलनी मुक्त सैनिक वसाहत परिसरातील ग्राहकांसाठी, मुदसर 9922949572
शाहूपुरी,दूधळी, व्हीनस कॉर्नर, परिसरातील ग्राहकांसाठी, कृष्णात माळी 9673600535
तसेच मारुती सुझुकीच्या ग्राहकांसाठी
कोल्हापूर शहरात अमेय - 9923208460
शिरोली एमआयडीसी - 9923208425
इचलकरंजी परिसर स्वप्नील - 9923208421
गडहिंग्लज, गिरीश - 9923208426
मुरगुड, अभय - 9923208420
जयसिंगपूर, महेश - 9923208431
अन्य कोणत्याही प्रकारची मदत अथवा माहिती हवी असल्यास आवटे नावाच्या अधिकाऱ्यांशी - 9923208401 साधण्याचे आवाहन साई सर्व्हिसचे अधिकारी कोकने यांनी केले.